लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्यास अटक, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार - Marathi News | Video maker of women arrested, action under POCSO Act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्यास अटक, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार

पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई, कर्जत पोलिसांकडून तपास सुरू ...

महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्याला हिसका; सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी पकडले! - Marathi News | A man was caught taking videos of women in the Sinhagad Express from Pune to Mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्याला हिसका; सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी पकडले!

पुण्याहून मुंबई येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस गाडीत हा प्रकार घडला.  ...

कल्याण आरटीओ कार्यालयात लायसन रिन्यूसाठी वरिष्ठ लिपिक मागतात जादाचे ५०० रुपये? - Marathi News | In Kalyan RTO office Senior Clerk asks extra 500 rupees for License Renewal | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण आरटीओ कार्यालयात लायसन रिन्यूसाठी वरिष्ठ लिपिक मागतात जादाचे ५०० रुपये?

भाजपची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार, आरटीओ अधिकारी विनोद साळवी करणार चौकशी  ...

उल्हासनगरमध्ये जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी - Marathi News | 1 lakh 91 thousand power theft from jeans pressing factory in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरमध्ये जीन्स प्रेसिंग कारखान्याकडून १ लाख ९१ हजारांची वीजचोरी

महिला अधिकाऱ्यांच्या अधिनस्त पथकाने ही कामगिरी केली असून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट जप्त करण्यात पथकाला यश आले. ...

डाेंबिवलीवरून २० मिनिटांत ठाणे गाठता येणार; मे महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार - Marathi News | Thane can be reached in 20 minutes from Dombivali; The bridge will be opened for traffic in May | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डाेंबिवलीवरून २० मिनिटांत ठाणे गाठता येणार; मे महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार

या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन आवश्यक हाेते. काेराेनाकाळात या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला. ...

रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवासी भाडयावरून वाद; प्रवाशाला दांडक्याने मारहाण - Marathi News | rickshaw puller beaten passenger over fare in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षाचालकाची मुजोरी, प्रवासी भाडयावरून वाद; प्रवाशाला दांडक्याने मारहाण

अनोळखी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ...

मार्चमध्ये १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा; वीजबिल भरा ऑनलाईन महावितरणचे आवाहन - Marathi News | Online payment by 15 lakh 86 thousand low pressure customers in March Pay Electricity Bill Online Appeal of Mahadistrivan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मार्चमध्ये १५ लाख ८६ हजार लघुदाब ग्राहकांकडून ऑनलाईन भरणा

महावितरणच्या कल्याण परिमंडलात मार्च महिन्यात आतापर्यंत जवळपास १५ लाख ८६ हजार लघूदाब ग्राहकांनी वीजबिलाच्या २८८ कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा केला आहे. ...

डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल - Marathi News | Three banners of the Thackeray group were torn down in Dombivli; A case has been registered against an unknown person | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल

बुधवारी गुढीपाडवा सण साजरा झाला. त्यानिमित्ताने पुर्वेकडील मानपाडा रोडवर ठाकरे गटाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. ...