फेरीवाला अतिक्रमणा विरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र गेले १६ दिवस पहायला मिळत आहे. ...
KDMC News: २७ गावातील नागरीकांना दहा पट मालमत्ता कराची आकारणी कल्याण डाेंबिवली महापालिकेकडून केली जात आहे. या कर आकारणीच्या विराेधात २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने २० एप्रिल राेजी आंदाेलन केले जाणार असल्याचा इशारा दिला आहे. ...
"आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाहीत. पण रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्र फेरीवाला मुक्त असलेच पाहिजे. त्यासाठी आमचे आंदोलन आहे. तुमच्या पुनर्वसनासाठी आम्हीही आग्रही आहोत अशा शब्दात त्यांनी फेरीवाल्यांना ऐकवले." ...
Dombivali: कामाचे श्रेय मनसे आमदाराला मिळू नये यासाठी शिंदे गटातील एक मोठा नेता लोकप्रतिनिधी आयुक्तांवर दबाव आणतोय असा खळबळजनक आरोप आमदार पाटील यांनी ट्विटद्वारे केला आहे. ...