ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
द विवा इनएन प्रॉडक्शनचा डोक्याला शॉट हा नवा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. शिवकुमार पार्थसारथी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सुव्रत जोशी,प्राजक्ता माळी, गणेश पंडित, ओंकार गोवर्धन आणि रोहित हळदीकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहे Read More
अभिजीत,चंदू, भज्जी आणि गणेश हे चार जिवलग मित्र. अभिजीतचं सुब्बुलक्ष्मी या दाक्षिणात्य मुलीवर प्रेम असतं. तिच्या वडिलांचा कसाबसा होकार मिळवून आता या दोघांचं लग्न होणार असतं. ...