डोकलाम क्षेत्रातून चीनने आपले सैनिक भारतीय सैनिकांसोबतच मागे घेतल्याच्या बातमीचे स्वागतही कमालीच्या सावधपणे केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स संमेलनाला जाण्याच्या मुहूर्तावर हा वाद थांबल्याचा आनंद सा-यांनाच झाला ...
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा ग्राफ डोकलामच्या पहिल्या फेरीनंतर शिखरावर पोचला आहे. ही फेरी भारतासाठी लाभदायक ठरली. चिनी मीडियाने त्यांना धूर्त म्हणूनही ते कणभरही मागे झुकले नाही. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत आठवड्यात त्यांचे बहुप्रतीक्षित अफगाणिस्तान धोरण जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानात आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत ...
डोकलाम वादावर तोडगा काढत भारतीय आणि चीनी सैन्याने सिक्कीम बॉर्डरवरुन सहमतीने आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा भारताची खोड काढली आहे ...
डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात लष्करी पेच निर्माण झाल्यानंतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्या ओप्पो आणि विवो यांनी आपल्या ४00 चिनी कर्मचा-यांना मायदेशी परत पाठविले आहे ...
भारत, चीन व भूतान यांच्या सीमा जेथे मिळतात त्या डोकलाम पठारावरून भारत व चीन यांच्यात गेले दोन महिने सुरू असलेला लष्करी तिढा राजनैतिक वाटाघाटींतून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यानुसार भारताने त्या ठिकाणाहून ...