भारत आणि चीनमध्ये डोकलावरुन सुरु असलेला वाद थांबायचं नाव नाही घेत आहे. दरम्यान चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्रात डोकलाममधील रस्ता आणि इतर बांधकामं सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ...
चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. ...
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून छाती ठोकून झाली असेल, तर कृपया स्पष्टीकरण देणार का ? असा सवाल विचारला आहे ...
डोकलाममध्ये निर्माण झालेला विवाद संपून काही दिवस उलटत नाहीत तोच चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना पुन्हा एकदा खुन्नस दाखवण्यास सुरुवात केली आहे. हवाईदलप्रमुख बी. एस. धनोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी सैनिक अजूनही चुंबी खोऱ्यात दबा धरून बसले आहेत. ...