लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

सिनेमाला जाताय? कुत्र्याला घेऊन जा! - Marathi News | Going to the cinema? Take the dog! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिनेमाला जाताय? कुत्र्याला घेऊन जा!

लंडनमध्ये राहणारी लुसिया स्ट्रेज सिनेमा पाहायला तिच्या लाडक्या  कॅबला घेऊन गेली. कॅब हा दोन वर्षांचा डाॅबरमॅन. लुसियासोबत कॅबही छान तयार होऊन आला होता. ...

लसीकरण झालेल्या श्वानाच्या गळ्यात क्यूआर कोडची कुंडली, विमानतळ अधिकाऱ्यांचा पुढाकार - Marathi News | A coil of QR code around the neck of a vaccinated dog | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लसीकरण झालेल्या श्वानाच्या गळ्यात क्यूआर कोडची कुंडली, विमानतळ अधिकाऱ्यांचा पुढाकार

भटक्या श्वानाच्या माहितीसह फिडर, लसीकरण, निर्बीजीकरण व वैद्यकीय माहिती मिळणार ...

साताऱ्यात भटक्या श्वानांची दहशत, चालत निघालेल्या महिलेवर केला हल्ला  - Marathi News | The terror of stray dogs in Satara, a woman walking was attacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात भटक्या श्वानांची दहशत, चालत निघालेल्या महिलेवर केला हल्ला 

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला ...

पाळीव श्वानाला दिलं असं औषध, कोर्टाने महिलेला सुनावली 15 महिन्यांची शिक्षा - Marathi News | Woman punished after repeatedly allowed her pet to ingest meth and opioids like poisons | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाळीव श्वानाला दिलं असं औषध, कोर्टाने महिलेला सुनावली 15 महिन्यांची शिक्षा

महिलेने त्याला असं औषध दिलं की, श्वानाचा मृत्यू झाला. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. तेव्हा 30 वर्षीय या महिलेला 15 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. तिला या दिवसात समाजाची सेवा करावी लागेल. ...

सोलापुरात कुत्र्यांची संख्या वाढली; आडवे आल्यानं दोघांना शेकाटलं! - Marathi News | The number of dogs increased in Solapur; Both of them got burnt because they fell down! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात कुत्र्यांची संख्या वाढली; आडवे आल्यानं दोघांना शेकाटलं!

रुग्णालयात उपचार, कलेक्टर ऑफिससमोरील घटना ...

अतीच झालं! वाद मिटवणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडले कुत्रे; चावा घेतल्याने कर्मचारी जखमी - Marathi News | Dogs attacks on policemen who settle disputes; Bite injuries | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अतीच झालं! वाद मिटवणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडले कुत्रे; चावा घेतल्याने कर्मचारी जखमी

याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातुरात मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाचा उपक्रम पडला बंद - Marathi News | In Latur, the activity of sterilization of stray dogs was stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाचा उपक्रम पडला बंद

लातूर शहरात मोकाट श्वानांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. ...

अखेर ‘डॉन’ ला न्याय; लॅम्बोर्गिनी कारचालकाला अटक, महागडी गाडीही जप्त - Marathi News | Justice for 'Don' at last; Lamborghini driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर ‘डॉन’ ला न्याय; लॅम्बोर्गिनी कारचालकाला अटक, महागडी गाडीही जप्त

लॅम्बोर्गिनी कारचालकाने डेक्कन येथील गुडलक चौकात डॉन नावाच्या श्वानाला उडवले होते ...