शहरातील वाघी रोडवर कुत्र्याला साखळीने दुचाकीला बांधून रस्त्याने फरफटत नेणाऱ्या एका युवकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या प्रकरणात पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी वजिराबाद पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. ...
पिळकोस : येथील आदिवासी वस्तीत व शिवारातील शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या शेळ्यांना रविवारी (दि. ८) रात्री ३ वाजेच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. ...
शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा आनंदाचा विषय असला तरिही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे ...... ...
भटक्या श्वानांबाबत समाजात गैरसमजुती मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सरासरी १ हजार रुग्णांपैकी १ रुग्ण श्वानदंशामुळे दाखल झालेला असतो. ...
मुंबईत गेल्या दोन वर्षांत सरासरी २५ ते ३० हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मात्र, भटक्या श्वानांची दहशत अद्याप कायम असून, कामावरून रात्री उशिरा घरी परतणारे मुंबईकर भटक्या श्वानांच्या दहशतीखाली आहेत. ...
माणसाने कुत्र्याचे वर्णन इमानदार प्राणी म्हणून केलेलं असले तरी बरेचदा हा प्रामाणिक प्राणी माणसाचा जिवावर बेतू शकतो. अशा या प्रामाणिक प्राण्यामुळे जगभरात अनेक माणसांनी जीव गमावला आहे. ...
पाळीव कुत्रा घरासमोर रोज घाण करीत असल्याने उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून सात जणांनी एकास जबर मारहाण केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी खाण येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...