चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ कोल्हापूर शहराचा नाही. शहरालगत असलेल्या उपनगरातही तो तितकाच गंभीर आहे. महापालिकेसह शहरालगतच्या ग्रामपंचायती, जिल्ह्यातील नगरपालिका यांनी एकाचवेळी मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम राब ...
मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेले दररोज ८० ते ९० रुग्ण शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल होतात. जानेवारीपासून २८ जून अखेर रेबिजने तीन जणांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे. ...
शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी गेल्या आठ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाही. घोषणा आणि आश्वासनाचे गाजर दाखवायचे, लोकांची ओरड कमी झाली की, सर्व विसरून जायचे, असा प्रघात पडला आहे. ...
जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेले कुत्रे चावल्याच्या बातम्या येत आहेत. शहर व जिल्ह्यात या भटक्या कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र याची पर्वा ना महानगरपालिेकला, ना नगरपालिका, ना ग्रामपंचायतीला आहे. त्यामुळे या भटक्या ...
गोव्याला रेबीजमुक्त करण्यावर गोवा सरकार एकूण 1 कोटी 64 लाख 2 हजार रुपये खर्च करणार आहे. यावर्षी म्हणजे 2018 सालीच गोवा रेबीजमुक्त करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. ...
पावसाळ्यात भटकी कुत्रे आडोसा शोधण्यासाठी घराजवळचे मैदान, पार्किंगचा आसरा घेतात. पाहता पाहता त्यांचा तेथेच मुक्काम होतो. मग परिसर घाण करणे, मुलांवर हल्ले करण्याच्याही घटना घडतात. हेच टाळण्यासाठी सातारकरांनी नामी शक्कल लढविली आहे. कुंकूमिश्रीत लाल पाणी ...
नागपूर शहरात सुमारे ८० हजार बेवारस कुत्रे आहेत. रात्रीला गल्लीबोळातच नव्हे तर मुख्य रस्त्यांवर कुत्र्यांचा वावर असतो. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विधानभवन परिसरातही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यां ...