आपल्यापैकी अनेकांना प्राण्यांची आवड असते. आपण एखादा प्राणी पाळावा असेही आपल्याला बऱ्याचदा वाटते. अशावेळी पहिली पसंती ही श्वानांना असते. असे म्हणतात की, श्वान लगेचच माणसांमध्ये मिसळून जात असून ते आपल्या मालकाशी इमानदार असतात. ...
श्वान हा सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यामुळे लोक सहज त्यांच्या घरात या प्राण्याला जागा देतात. पण भारतात असेही काही लोक आहेत जे श्वानांची पूजाही करतात. ...
उपराजधानीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. सरकार शहरात असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. एवढेच नव्हे तर विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले ...
शहरातील बेवारस कुत्र्यांचे निर्र्बीजीकरण व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद काढत असलेल्या निविदांत कुणालाच ‘इंटरेस्ट’ नसल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, नगर परिषदेला वारंवार निविदा काढूनही एकही निविदा येत नाही. ...
चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी महापालिका कायमस्वरूपी केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पॅनेल तयार केले असून, तीन आठवड्यांत हे केंद्र कार्यान्वित होई ...