अपघातग्रस्त प्राण्यांना बऱ्याचदा त्यांच्यासाठी काम करणाºया सामाजिक संस्थेमध्ये सोडून जातात. पण, त्यांना स्विकारण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यातच अशाप्रकारे या प्राण्यांना दत्तक घेणे ही मोठी गोष्ट आहे. ...
पिंपळगाव खांब जाधववाडी येथील विवाहिता ज्योती सुरेश शिरसाठ या शुक्रवारी दुपारी रिक्षा स्टॅन्ड जवळील शाळेत मुलीला घेण्यास जात होत्या. यावेळी रस्त्यात उभ्या असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीतील एका कुत्र्याने ज्योती यांच्या डाव्या हाताला चावा घेऊन लचका ...
शहरात भटकी व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे् या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका तब्बल २ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. ...
गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपायय ...
शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तर, दुसरीकडे अशा मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतलेल्यांंना मोफत उपचार देण्याचे सौजन्यही प्रशासन दाखवीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे ...