लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून, सकाळी फिरायला जाणाऱ्या, घराबाहेर, सोसायटी खेळणाऱ्या मुलं, रात्री उशिरा दुचाकीवर असलेल्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून होणार हल्ले वाढले आहेत ...
वडाळागाव परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. या कुत्र्यांची मोठी दहशत पसरली असून, एका कुत्र्याने सहा वर्षीय बालिकेवर हल्ला चढवून डाव्या कानाचा लचका तोडल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ...
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा येथे काल सायंकाळच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशा धुमाकूळ घालत सुमारे पंधरा सोळा नागरिकांना तसेच चार दुभत्या जनावरांना चावा घेतला आहे. यातील तीन जण गंभीर जखमी झालेअसून त्यांच्यावर येवला व नाशिकच्या शासकीय र ...