माणसा-माणसातील प्रेम, आपुलकी कमी होताना आपण पाहतो. मात्र, पाळीव प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारेही आहेत, हे उंब्रजमधील एका घटनेच्या निमित्ताने पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्याला परगावी सोडून देण्यात आले. तेथे तो गंभीर जखमी झाला. अशा अवस्थेत त्याला म ...
कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला केली व यावर ३ एप्रिलपर्यंत विस्तृत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
साईनाथनगर परिसरात खेळत असलेल्या नऊवर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मुस्कान अन्वर शेख (९) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोक्याला नऊ टाके पडले असून डोळा थोडक्यात बचावला आहे. ...
लासलगाव परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून २० जणांना गंभीर जखमी केले आहे. पायी चालणाऱ्यांवर आणि मोटारसायकलस्वारांच्या अंगावर धावून जात चावा घेत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ...