जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत. गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. ...
अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
कुत्र्यांपासून होणाऱ्या संसर्गविरुद्ध लस तयार करण्यासाठी अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मुमताज बेग यांनी मोलाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय जर्नल ‘ट्रान्सबाऊंडरी इमर्जिंग डीसीसेज’मध्ये त्यांचे स ...