श्वान दंशाचे प्रकरण वाढले आहे. एप्रिल २०१७ ते जून २०१९ या तीन वर्षात तब्बल २३ हजार ६८८ लोकांना श्वानदंश झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये ११ हजार ६३३ तर या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात २ हजार १९५ लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. ...
येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात मंगळवारी श्वान पथकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये नांदेड परिक्षेत्रातील परभणी जिल्ह्यासह नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील श्वानपथकांनी सहभाग नोंदवि ...
भगूर शहर आणि देवळाली कॅम्प परिसरात केवळ नाशिक महानगरपालिका कर्मचारी बेवारस मोकाट श्वान बेकायदेशीर सोडत असल्याने त्यांचा त्रास वाढला आहे, तरी महापालिका प्रशासनावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...