लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

मोठी बातमी! गर्भवती महिलेला योग्य ते उपचार दिले नाहीत, दीनानाथ रुग्णालय दोषी - महिला आयोग - Marathi News | Dinanath Hospital was guilty of not providing proper treatment to pregnant woman - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! गर्भवती महिलेला योग्य ते उपचार दिले नाहीत, दीनानाथ रुग्णालय दोषी - महिला आयोग

दीनानाथ रुग्णालयाच्या नावात धर्मादाय हा उल्लेख नाही, तसेच त्यांनी कुठलेही नियम पाळले नाहीत ...

सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये; मेधा कुलकर्णी संतापल्या - Marathi News | Medha Kulkarni has expressed anger over the vandalism of Ghaisas Hospital by the BJP Women's Front. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये; मेधा कुलकर्णी संतापल्या

घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे ...

खळबळजनक! लंडनचा प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट असल्याचा दावा; हार्ट ऑपरेशन केलेले ७ रूग्ण दगावले - Marathi News | Seven persons have died allegedly after being treated by a fake cardiologist at a missionary hospital in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! लंडनचा प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट असल्याचा दावा; हार्ट ऑपरेशन केलेले ७ रूग्ण दगावले

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या हॉस्पिटलच्या रुग्णांवर चुकीच्या व्यक्तीने उपचार केले त्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला असा आरोप झाल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा धक्कादायक सत्य उघडकीस आले. ...

डॉक्टरांच्या निवडणुकीत गोंधळ का होतो? प्रशासकाच्या जिवावर कौन्सिलचा कारभार हाकण्याचा प्रयत्न - Marathi News | Why is there confusion in the selection of doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांच्या निवडणुकीत गोंधळ का होतो? प्रशासकाच्या जिवावर कौन्सिलचा कारभार हाकण्याचा प्रयत्न

अचानक निवडणूक प्रक्रियेवर आलेल्या स्थगिती मुळे पुढे काय होणार ते आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढच्या आदेशावरूनच कळू शकणार आहे.  ...

Deenanath Mangeshkar Hospital: “आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल - Marathi News | Since when did the practice of money first treatment late begin Vijay Kumbhar questions the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल

मार्चमधील तपासणी “नॉर्मल” होती, आणि फक्त निरीक्षणाचा सल्ला दिला गेला, पण त्यासाठी १० लाख रुपये आगाऊ रक्कम मागितली, फक्त निरीक्षणासाठी एवढा मोठा खर्च का? ...

कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयांत आता आरोग्य विशेषज्ञ, रुग्णांची सोय होणार  - Marathi News | Hospitals in Kolhapur district will now have health specialists and facilities for patients | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालयांत आता आरोग्य विशेषज्ञ, रुग्णांची सोय होणार 

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनंतर नव्याने नियोजन ...

Devendra Fadnavis: जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल; दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांचा रुग्णालयाला इशारा - Marathi News | Devendra Fadanvis Where there is a mistake there is a mistake Fadnavis reaction regarding Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावं लागेल; दोषींवर कारवाई होणारच, फडणवीसांचा रुग्णालयाला इशारा

रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल, ते ही चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असतील तर आम्हाला आनंद आहे ...

महात्मा फुले योजनेचा लाभच मिळत नाही; दीनानाथ रुग्णालयाबाबत महत्वाची माहिती समोर - Marathi News | No benefit from Mahatma Phule scheme Important information about Dinanath Hospital revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुले योजनेचा लाभच मिळत नाही; दीनानाथ रुग्णालयाबाबत महत्वाची माहिती समोर

रुग्णालयाकडून एका रुग्णाला चक्क पेपरवर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नसल्याचे लिहून देण्यात आले आहे ...