लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Rahul Gandhi : "पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न..."; राहुल गांधी संतापले - Marathi News | Congress Rahul Gandhi reaction over kolkata nirbhaya case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न..."; राहुल गांधी संतापले

Rahul Gandhi : कोलकाता येथील निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...

कोलकाता निर्भया प्रकरण! "आम्हाला एकदा तरी मुलीला पाहूद्या"; आई-वडिलांनी फोडला टाहो - Marathi News | kolkaya nirbhaya lady trainee doctor body found in hospital neighbour told inside story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता निर्भया प्रकरण! "आम्हाला एकदा तरी मुलीला पाहूद्या"; आई-वडिलांनी फोडला टाहो

"ट्रेनी डॉक्टरचे आई-वडील आणि आम्ही जेव्हा रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला तीन तास तिथे उभं करण्यात आलं." ...

पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात संशयित घुसले; तीन जण पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Pune's Kamla Nehru Hospital suspected of terrorists entering; Three people are in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात संशयित घुसले; तीन जण पोलिसांच्या ताब्यात

सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पाऊल उचलून त्या संशयितांना एका रुममध्ये बंद करून पोलिसांना बोलावले ...

'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही - Marathi News | 2574 CCTVs installed in five major government hospitals in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही

निवासी डॉक्टरांची ही मागणी मान्य करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासन पुढे सरसावले आहे. ...

कोलकाता डॉक्टर तरुणी हत्या प्रकरणाचा तपास CBI करणार, उच्च न्यायालयाचे आदेश - Marathi News | Kolkata doctor rape and murder case: Calcutta HC orders transfer of probe to CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता डॉक्टर तरुणी हत्या प्रकरणाचा तपास CBI करणार, उच्च न्यायालयाचे आदेश

Kolkata doctor rape and murder case : या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.  ...

Zika Virus: पुणेकरांना दिलासा! झिकाची साखळी तुटतेय; नव्या रुग्णाची नोंद नाही - Marathi News | Relief for the people of Pune Zika virus chain is breaking There is no record of new patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुणेकरांना दिलासा! झिकाची साखळी तुटतेय; नव्या रुग्णाची नोंद नाही

सध्या शहरात ७५ रुग्ण असून, नवीन रुग्णवाढ नसल्याने बाब दिलासादायक ठरत आहे ...

...तर कोलकातामधील 'त्या' डॉक्टर हत्येचा तपास आता 'सीबीआय'कडे- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee says will hand over doctor murder case investigation to CBI if state police do not solve till Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर कोलकातामधील 'त्या' डॉक्टर हत्येचा तपास आता 'सीबीआय'कडे- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

सलग चौथ्या दिवशीही कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन ...

Sasoon Hospital: ‘बीजे मार्ड’च्या पाचशे ते सहाशे डाॅक्टरांचा संप; ससूनची रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही - Marathi News | Strike of 500 to 600 doctors of BJ Mard Sassoon patient care will not be disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: ‘बीजे मार्ड’च्या पाचशे ते सहाशे डाॅक्टरांचा संप; ससूनची रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही

रुग्ण सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था केल्याचे ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी सांगितले आहे ...