लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Corona Virus : "घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण - Marathi News | covid cases mumbai Corona Virus pune maharashtra health department shocking data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण

Corona Virus : मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे. ...

डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही - Marathi News | Dengue cases down! 1590, Chikungunya cases 741 in the state; no deaths reported | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेंग्यूच्या रुग्ण संख्येत घट! राज्यात १५९०, तर चिकुनगुन्याचे ७४१ रुग्ण; एकही मृत्यूची नोंद नाही

नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या, भांडी आठ दिवसांतून एकदा कोरड्या करून स्वच्छता करावी, घराभोवती डासोत्पतीस करणीभूत नारळाची करवंटे, टायर, डबे व अडगळीच्या वस्तू वेळीच नष्ट करावे. ...

Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले - Marathi News | 87-year-old Corona patient from Pune is in good health; discharged home after treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले

पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे ...

Covid-19 Variant: कोरोना विषाणूचा व्हेरियंट सौम्य; घाबरू नका, काळजी घ्या - Marathi News | Corona virus variant is mild; don't panic, be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid-19 Variant: कोरोना विषाणूचा व्हेरियंट सौम्य; घाबरू नका, काळजी घ्या

Covid-19 Variant: कोरोनाचा विषाणू पूर्ण नष्ट झाला नसून, अधूनमधून डोके वर काढतोय ...

Sangli: शेळ्यांनी सोन्याचे कर्णवेल गिळले, डॉक्टरांनी पोट फाडून बाहरे काढले - Marathi News | The golden cornflower swallowed by the goats was torn open and taken out in miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेळ्यांनी सोन्याचे कर्णवेल गिळले, डॉक्टरांनी पोट फाडून बाहरे काढले

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी गिळलेले सोन्याचे कर्णवेल शेळ्यांचे पोट फाडून बाहेर काढण्यात आले. ... ...

काय सांगताय..! शेळ्यांच्या पोटात सापडले सोन्याचे कर्णवेल; काय आहे विषय? वाचा सविस्तर - Marathi News | What are you saying..! Gold earrings found in goat's stomach; What is the topic? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय..! शेळ्यांच्या पोटात सापडले सोन्याचे कर्णवेल; काय आहे विषय? वाचा सविस्तर

शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याचे दोन कर्णवेल सापडले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशु रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. ...

Corona Virus : कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका - Marathi News | Corona Virus covid 19 cases rising in asian country singapore hongkong and india know jn 1 variant symptoms and prevention tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Corona Virus : कोरोना रिटर्न्स! 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, पाहा कुणाला सर्वाधिक धोका

Corona Virus : आशियामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतातही भीतीचे वातावरण आहे. ...

तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा - Marathi News | Same work half the salary but now they don't get it The pain of employees of the National Health Mission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तेच काम, वेतन मात्र निम्मेच, पण तेही आता मिळेना; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांची व्यथा

कायमस्वरुपी अन् कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुप्पट-तिपटीने तफावत, दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना ...