प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Doctor, Latest Marathi News
Mamata Banerjee And Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अखेर डॉक्टरांच्या मागण्यांपुढे झुकावं लागलं आहे. कोलकाता येथील हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ...
विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत ...
Kolkata Doctor Case And Sandip Ghosh : कोलकाता ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आरोपी संदीप घोषच्या सीबीआय कोठडीबाबत नवी माहिती मिळाली. ...
यापूर्वी सीबीआयने घोष यांना आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. आता बलात्कार-हत्ये प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ...
यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी डॉक्टरांची बैटक बोलावली होती. तेव्हा ममता बॅनर्जी वाट बघत बसल्या मात्र डॉक्टर आले नव्हते. ...
Mamata Banerjee News : कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. ...
Aayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. ...
डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला ‘अविश्वास’ हे या प्रश्नाचे मूळ कारण असल्याचे ज्येष्ठ डॉक्टरच सांगतात. हा अविश्वास संपविण्यासाठीचे मार्ग शोधले पाहिजेत.. ...