लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

Sound System: कर्णकर्कश आवाज येतातच कुठून? हौशी व्यावसायिकांमुळे लागतेय सणाला गालबोट - Marathi News | Where does the shrill sound come from The festival is spoiled by amateur professionals in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sound System: कर्णकर्कश आवाज येतातच कुठून? हौशी व्यावसायिकांमुळे लागतेय सणाला गालबोट

दहा वर्षांपूर्वीही साउंड लावले जात होते, तेव्हा असे कर्णकर्कश आवाज येत नव्हते, मागील चार-पाच वर्षांमध्ये हा बदल जाणवू लागलाय ...

रुग्णसेवा होणार सुरळीत, निवासी डॉक्टरांचा संप मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री लिहिणार पत्र - Marathi News | Patient services will be smooth, strike of resident doctors is over, Chief Minister will write a letter for Defense Act | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णसेवा होणार सुरळीत, निवासी डॉक्टरांचा संप मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री लिहिणार पत्र

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात निवासी डॉक्टरांचा संप असल्यामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. ...

सरकारी रुग्णालय नावालाच; पूर्ण औषधी मिळेना, मेडिकलवर खिसा रिकामा करण्याची वेळ - Marathi News | Namely Government Hospital; Not getting full medicine, time to empty pocket on medical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी रुग्णालय नावालाच; पूर्ण औषधी मिळेना, मेडिकलवर खिसा रिकामा करण्याची वेळ

जिल्हा सामान्य रुग्णालय, अर्धी औषधी घ्या, अर्धी बाहेरून आणा ...

‘मेयो’च्या निवासी डॉक्टरांनी रस्त्यावर तपासले रुग्ण; रुग्णांना याचा मोठा फटका - Marathi News | Mayo's resident doctor examined patients on the street | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मेयो’च्या निवासी डॉक्टरांनी रस्त्यावर तपासले रुग्ण; रुग्णांना याचा मोठा फटका

संपाचा दहावा दिवस : रुग्णांचे हाल, जबाबदार कोण? ...

"मीसुद्धा सरकारी हॉस्पिटलच्या जमिनीवर झोपलोय"; सरन्यायाधिशांचे डॉक्टरांना कामावर परत येण्याचे आवाहन - Marathi News | kolkata doctor murder case hearing the Chief Justice urged the doctors to return to work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मीसुद्धा सरकारी हॉस्पिटलच्या जमिनीवर झोपलोय"; सरन्यायाधिशांचे डॉक्टरांना कामावर परत येण्याचे आवाहन

Suprem Court : कोलकाता येथील महिला डॉक्टराच्या प्रकरणात सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी डॉक्टरांना कामावर परत येण्याचे आवाहन केले. ...

Sasoon Hospital: कोलकाता हत्या प्रकरणाने देशात संतापाची लाट; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ‘ससून’ ची उपाययोजना - Marathi News | Kolkata murder case sparks outrage in country Sassoon hospital measures for the safety of doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: कोलकाता हत्या प्रकरणाने देशात संतापाची लाट; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ‘ससून’ ची उपाययोजना

‘ससून’च्या कंपाउंड भिंतीची उंची वाढवणार, १०० अतिरिक्त कॅमेरे लावणार तसेच ९० ते ९५ सुरक्षा कर्मचारी वाढवणार ...

Pimpri Chinchwad: 'मी बेडखाली बॉम्ब लपवलाय', पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना ईमेल; पोलिसांची धावपळ - Marathi News | a dangerous email to hospital in Pimpri Chinchwad city Police are investigating | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: 'मी बेडखाली बॉम्ब लपवलाय', पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णालयांना ईमेल; पोलिसांची धावपळ

ई-मेल यूएस, कॅनडा, मेक्सिको, स्वित्झर्लंड येथून आल्याचे दर्शवण्यासाठी प्राॅक्सी आयपी ॲड्रेसचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे ...

Lalit Patil: ‘ससून’च्या ड्रग्ज प्रकरणात कुरिअर कंपन्यांना बगल; कंपन्यांची चौकशी का केली नाही? - Marathi News | Courier companies in the 'Sassoon' drug case; Why was the company not investigated? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lalit Patil: ‘ससून’च्या ड्रग्ज प्रकरणात कुरिअर कंपन्यांना बगल; कंपन्यांची चौकशी का केली नाही?

पुण्यात केवळ १ ऑक्टोबरलाच ड्रग्ज आले असे नाही, यापूर्वीही नक्कीच आले असणार, ते कोणाला देत होते, याचाही उलगडा होणे आवश्यक ...