लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला; रुबीच्या निवासी युवा डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Ruby's young resident doctor took extreme step by writing down mobile password on paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला; रुबीच्या निवासी युवा डॉक्टरने उचलले टोकाचे पाऊल

आत्महत्या करण्यापूर्वी एका कागदावर आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवलेला आढळून आल्याने या आत्महत्येचे गूढ कायम असून, याबाबत शंका उपस्थित होत आहे ...

अरे बापरे...! MBBS झालेल्यांचे हाल पहा, 60 मेडिकल कॉलेजमध्ये फुकटात काम करून घेतायत, इतर ठिकाणी ५०००... - Marathi News | Oh my god...! Look at the plight of MBBS graduates, they are working for free in 60 medical colleges, less than 5000 rs given to in other places... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे...! MBBS झालेल्यांचे हाल पहा, 60 मेडिकल कॉलेजमध्ये फुकटात काम करून घेतायत, इतर ठिकाणी ५०००...

डॉक्टर बनण्यासाठी जसे शिक्षण आवश्यक आहे, तसेच त्यानंतर इंटर्नशिपही करणे अत्यावश्यक आहे. परंतू, या डॉक्टरांना कोणताही स्टायपेंड दिला जात नाही, हे खूप मोठे दुर्दैव आहे. ...

'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी - Marathi News | Goa Health Minister: 'My words were wrong, not intentional...', Goa Health Minister apologizes to IMA and CMO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

Goa Health Minister: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्य डॉक्टरवर केलेल्या कारवाईनंतर मोठा वाद झाला. ...

पुणे शहराच्या सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू; राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून तपासणी - Marathi News | Corona virus found in Pune city sewage Test conducted by National Chemical Laboratory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहराच्या सांडपाण्यात आढळला कोरोना विषाणू; राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून तपासणी

शहरातील बहुतांश सांडपाणी प्रकल्पांतील पाण्यात मे महिन्यापासून या विषाणूचे अंश मोठ्या संख्येने आढळून येत आहेत ...

Organ Donation: यकृत, डोळे प्रत्यारोपणासाठी मिरज-पुणे ग्रीन कॉरिडॉर - Marathi News | Organ Donation: Miraj-Pune Green Corridor for Liver, Eye Transplants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Organ Donation: यकृत, डोळे प्रत्यारोपणासाठी मिरज-पुणे ग्रीन कॉरिडॉर

Pune News: मिरजेच्या सेवासदन रुग्णालयातून एका ७५ वर्षीय मृत रुग्णाच्या नातेवाइकांच्या संमतीने यशस्वी अवयवदान करण्यात आले. ...

डीजेच्या आवाजामुळे मुलीला हार्ट अटॅक; रुग्णालयाचा निष्काळजीपणा, वडिलांसमोर तडफडून मृत्यू - Marathi News | loud dj sound took life of 15 year old girl in sheohar of bihar family accused doctors of negligence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीजेच्या आवाजामुळे मुलीला हार्ट अटॅक; रुग्णालयाचा निष्काळजीपणा, वडिलांसमोर तडफडून मृत्यू

डीजेच्या मोठ्या आवाजाने एका १५ वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. मोठा आवाजामुळे मुलगी बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेलं, मात्र मुलीचा मृत्यू झाला. ...

जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Dog deliberately released; 9-year-old girl attacked in society; Case registered against owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाली असून बाणेरच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ८ इंजेक्शन्स देण्यात आली. ...

Sangli: मिरजेत डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोना - Marathi News | Two women including doctor wife test positive for coronavirus in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत डॉक्टर पत्नीसह दोन महिलांना कोरोना

दोघींना घरात विलगीकरण करण्यात आले ...