लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

धर्मादाय रुग्णालयांकडून फक्त लूटमार सुरु; पैसाच अधिक प्रिय, योजनेची माहितीही लपून ठेवतात - Marathi News | Only looting has started from charitable hospitals money is more dear they also hide information about the scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धर्मादाय रुग्णालयांकडून फक्त लूटमार सुरु; पैसाच अधिक प्रिय, योजनेची माहितीही लपून ठेवतात

धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत उपचारांसाठी १० टक्के बेड राखीव असूनही त्याची माहिती दिली जात नाही, यामुळे गरीब या योजनेपासून वंचित राहतात ...

वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही - Marathi News | Medical practice negligence of doctors Not mentioned anywhere pune police are not getting any clue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही

डॉक्टर, रुग्णालय दोषी आहेत की नाही याबाबत पोलिसांना काहीच बोध होत नसल्याने पुणे पोलिसांकडून ससूनकडे अभिप्राय मागितला जाणार ...

आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका - Marathi News | IMA support for Dr sushrut ghaisas is extremely regrettable criticizes Amit Gorkhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका

आयएमएने या प्रकरणात बोलायला नको होतं, मात्र त्यांच्या या भूमिकेने सर्व डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ...

पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले - Marathi News | 12 hospitals in Pune are charitable They violated the rules robbed the poor for treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले

सर्रास रुग्णालये रोखीने बिले घेतात, सर्वच बिले कागदोपत्री दाखवली जात नाहीत, साहजिकच धर्मादायमधून उपचारही कमी होतात ...

'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका - Marathi News | 'It is not Ghaisas' fault for putting forward the cost of treatment', we stand with him, IMA's stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका

महिलेने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय स्वतःहूनच घेतले ...

दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास - Marathi News | Whoever is guilty in Dinanath case will be punished; Women's Commission confident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होणारच; महिला आयोगाचा विश्वास

डॉ. घैसास यांना दिलेली नोटीस, रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर केलेली कारवाई याबाबत कोणतीही स्पष्टता नाही ...

Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या २२ कोटी थकीत मिळकत कराबाबत लवकर सुनावणी - Marathi News | Early hearing regarding Rs 22 crore income tax arrears of Dinanath Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या २२ कोटी थकीत मिळकत कराबाबत लवकर सुनावणी

दाेन दिवसांत रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दीनानाथ रुग्णालयाला दिला होता ...

पुणेकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेकडून ७३४ कोटी खर्च! शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी - Marathi News | pune municipal corporation spends 734 crores for the health of Pune citizens 362 crores for the urban poor scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेकडून ७३४ कोटी खर्च! शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी

महापालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या उपचारावर गेल्या सहा वर्षात ३३७ कोटी ७१ लाख ४२ हजार ६९० रुपये खर्च करण्यात आले आहे ...