'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला
डॉक्टर, मराठी बातम्या FOLLOW Doctor, Latest Marathi News
शेळ्यांच्या पोटाच्या शस्त्रक्रियेत सोन्याचे दोन कर्णवेल सापडले. मिरजेच्या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील पशु रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. ...
कायमस्वरुपी अन् कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुप्पट-तिपटीने तफावत, दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना ...
Pune Shirur Car Accident: डंपर चालवणाऱ्या चालकाने चुकीच्या दिशेने वाहन चालवून समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक दिली, अपघात घडल्यानंतर डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला ...
अत्यंत गरीब आर्थिक परिस्थिती व रूग्ण एकमेव कुटुंबातील कमावता असल्याने हतबल कुटुंबाने किडनी प्रत्यारोपण करण्याचा विचार सोडून फक्त डायलिसिस सुरु ठेवले होते ...
Anushka Tiwari : अनुष्काकडे MBBS ची डिग्री नाही आणि ती डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करत असल्याचं समोर आलं आहे. ...
Anushka Tiwari : दोन इंजिनिअरच्या मृत्यूनंतर त्यांचे हेअर ट्रान्सप्लांट करणारी डॉ. अनुष्का तिवारीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. ...
हेअर ट्रान्सप्लांटनंतर विनितला गंभीर इन्फेक्शन झालं आणि काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप आहे. ...
एका बारावी नापास व्यक्तीने डॉक्टर असल्याचं खोट सांगून बिनधास्त एक क्लिनिक सुरू केलं. एवढंच नाही तर मोठ्या आजारांवर उपचार करण्याचा खोटा दावा करून रुग्णांच्या जीवाशी खेळत होता. ...