अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (आॅगस्ट) कोरोना बाधित रुग्णवाढीचा उच्चांक झाला. एकाच दिवशी ५३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार ५०८ झाली आहे. तर शनिवारी आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्युू झाला. ...