अझीम प्रेमजी यांनी सांगितले की, कोविड संकट ज्या गतीने पसरले आहे, त्याच गतीने आणि विश्वासाने त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे. विज्ञान आणि विश्वास या आधारेच या संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो. ...
वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, हे व्हेन्टिलेटर्स एक-दोन तासांच बंद पडतात. भूलशास्रज्ञांनी सांगितले की, केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सवर भरवसा ठेवता येऊ शकत नाही. कारण वापर चालू असताना मध्येच यंत्रे बंद पडतात. ...
गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) या राज्यातील आरोग्य व्यवस्थेतल्या शिखर संस्थेत गेले सलग दोन दिवस ऑक्सिजनच्या व्यवस्थापनातल्या ढिसाळपणामुळे तब्बल ४७ कोरोना रुग्ण दगावले. ...
प्राधान्यपर गटांसाठी राज्यांना दोन कोटी डोस देण्यात येणार असून, सशुल्क श्रेणीत आणखी दोन कोटी डोस दिले जातील. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे मोफत किंवा शुल्क आकारून लसीकरणासाठी हे डोस असतील. केंद्राकडून राज्यांना लोकसंख्येनुसार पुरवठा होतो. राज्यांच ...
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत येऊन भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतः ही माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. ...