ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ...
आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. ...
निखिल म्हात्रे - रायगड/अलिबाग : जिल्ह्यात काेराेना विषाणू फाेफावत असताना नागरिकांना त्याचे देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. संचारबंदीत खरेदीसाठी सूट दिलेली ... ...
कोरोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन आणि महापालिका आरोग्य विभागाकडून पनवेल तालुक्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार यापुढे वैद्यकीय उपचार आणि लसीकरणावर भर देणार आहे. ...