सोलापूर शहरानंतर बार्शी, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात रुग्णवाढ सुरू झाली. दरम्यान, मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली. ...
नाशिकमध्ये गेल्या महिन्यात ६० नवे व्हेंटिलेटर पाठविण्यात आले. परंतु, त्याला स्टँड, सेन्सर अन्य साहित्य नाही. महापालिकेने नोएडास्थित कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, कंपनी दाद देत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. ...
ते म्हणाले की, कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात या सरकारला अपयश आले. त्यामुळे याप्रकरणी होणारी टीका रास्त आहे. ...
पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आला..., ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ब्रम्हपुरीला खासगी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास नव्हता. पण, दुसऱ्या दिवसापासून ऑक्सिजन लेव्हल ...