राज्य शासनाच्या निर्देषानुसार ज्या शहरात बाधितांची टक्केवारी (शंभर तपासणीमागे बाधितांची संख्या) ५ टक्क्यांच्यावर जाते, त्या शहरात निर्बंध अधिक कडक करण्याचा अधिकार हा स्थानिक प्रशासनाला आहे ...
पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन करण्यास बंदी घातली आहे. ...