लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Mental illness affects life Need to pay attention docter advice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानसिक आजारांचा होतोय आयुष्यावर परिणाम; लक्ष देण्याची गरज, डॉक्टरांचा सल्ला

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार देशात ६ ते ७ टक्के लोक मानसिक आजारी ...

KDMC: कोविड काळात काम केलेल्या नर्स वॉर्डबॉयचे उपोषण, केडीएमसीच्या सेवेत घेण्याची मागणी - Marathi News | KDMC: Nurse Wardboy on hunger strike in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोविड काळात काम केलेल्या नर्स वॉर्डबॉयचे उपोषण, केडीएमसीच्या सेवेत घेण्याची मागणी

Kalyan Dombivali: कोविड काळात आरोग्य सेवा देणा:या नर्स आणि वॉर्डबॉय यांना पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य सेवेत समावून घेण्यात यावे यासाठी आज महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. ...

डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल - Marathi News | Prakash Amte health deteriorated again Dinanath Mangeshkar admitted to hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती पुन्हा खालावली; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती - अनिकेत आमटे ...

Health Precautions For Monsoon: पावसाळी आजार टाळण्यासाठी घ्या काळजी; करा 'हे' उपाय - Marathi News | Health precautions for monsoon: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Health Precautions For Monsoon: पावसाळी आजार टाळण्यासाठी घ्या काळजी; करा 'हे' उपाय

पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या डोके वर काढत असतात ...

पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे; पालखीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता - Marathi News | The number of active patients in the city exceeds thousands The number of corona sufferers is likely to increase after the palanquin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सक्रिय रुग्णांची संख्या हजारांच्या पुढे; पालखीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता

बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प ...

विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला - Marathi News | Passenger in plane fell down, Minister Dr. Bhagwat Karad and MP Dr. Subhash Bhamre ran for help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान प्रवाशाची तब्येत बिघडली, डॉ. भागवत कराड आणि डॉ. सुभाष भामरे धावले मदतीला

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी विमानात एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. एअर इंडियाने याबाबत माहिती दिली. आहे. ...

'बड अन् ड्रॉपने कान स्वच्छ करू नका, महागात पडेल'; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला - Marathi News | 'Never clean your ears with a bud and drop, it will be expensive'; Expert doctor's advice | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'बड अन् ड्रॉपने कान स्वच्छ करू नका, महागात पडेल'; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

बड किंवा ड्रॉप वापर करून कधीही कान स्वच्छ करू नये. घरच्या घरी कान स्वच्छ करण्याची पद्धत चुकीची आहे. ...

वेळीच उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू; आईचा आरोप; डॉक्टरांनी केला असा खुलासा - Marathi News | Infant death due to untimely treatment Mother's allegations in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वेळीच उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू; आईचा आरोप; डॉक्टरांनी केला असा खुलासा

बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरू झाल्याने बाळाला वाचवू शकलो नाही. ही दुदैवी बाब असून त्याचे आम्हालाही दु: ख आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.  ...