Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Chocolate Dates Mithai Recipe For Diwali: दिवाळीत पाहुण्यांना देण्यासाठी काही वेगळा गोड पदार्थ करायचा असेल तर चॉकलेट- खजूर मिठाई ट्राय करून पाहा..(How to make Chocolate Dates Mithai?) ...
Which Mangalsutra Will Suit In Which Type Of Saree : खणाच्या साडीवर ऑक्साईड मंगळसुत्र शोभून दिसतं. सध्या ऑक्साईड ज्वेलरीचा बराचे क्रेझ पाहायला मिळतो. ...
धनत्रयोदशीनिमित्त बहुतांश लोक सोन्या-चांदीची नाणी खरेदी करतात. मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्त अनेक क्विक कॉमर्स कंपन्यांनी १० मिनिटांत सोन्या-चांदीच्या नाण्यांची डिलिव्हरी करण्याची सुविधा सुरू केली होती. ...