लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीत दागिन्यांपेक्षा नाणीच खणखणली; सराफ बाजारात खरेदी, विक्रीचा उत्साह - Marathi News | coins were more expensive than jewelry during diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत दागिन्यांपेक्षा नाणीच खणखणली; सराफ बाजारात खरेदी, विक्रीचा उत्साह

साडेतीन हजार कोटींची उलाढाल ...

Diwali 2025 : दिवाळीत कधीकधी चिडचिड का होते? थकवा येतो, उदासही वाटतं, असं का होतं? - Marathi News | Diwali 2025: Diwali and Festival fatigue, why sometimes you feel low in festival celebration? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diwali 2025 : दिवाळीत कधीकधी चिडचिड का होते? थकवा येतो, उदासही वाटतं, असं का होतं?

Diwali 2025 : फेस्टिवल फटिग काय असतो? तो कशाने येतो? ...

दादा-ताई मोठे होतात, मायेचं नातंही त्यांच्यासोबत व्हायला हवं मोठं! भाऊबीज याहून वेगळी ती काय.. - Marathi News | Diwali Bhaubeej 2025 : brothers and sisters, lifetime support and love | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दादा-ताई मोठे होतात, मायेचं नातंही त्यांच्यासोबत व्हायला हवं मोठं! भाऊबीज याहून वेगळी ती काय..

Diwali Bhaubeej 2025 : भाऊबीज म्हणजे केवळ ओवाळणी नाही तर वचन जन्मभर नातं निभावण्याचं.. ...

दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या - Marathi News | 10 lakh 50 thousand passengers to up bihar for diwali chhath puja more than 1400 trips from mumbai so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या

मुंबईमध्ये रोजगारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. त्यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांची असते. ...

राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो - Marathi News | The entire Thackeray family including Raj and Uddhav Thackeray came together for Bhaubija, see special photos | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी आलं एकत्र, पाहा खास फोटो

Thackeray Family Bhaubeej: राज आणि उद्धव ठाके यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता मिटला असून, गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही बंधूंमध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज भाऊबीजेसाठीही संपूर्ण ठाकरे ...

Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर! - Marathi News | Horrific Accident: Youth Severely Burnt While Filming Dangerous Petrol-Cracker Stunt for Social Media Trend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

Petrol cracker blast viral video: धोकादायक 'ट्रेंड' फॉलो करणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले.  ...

स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी - Marathi News | Cooked his own food, stayed at a place, Congress state president celebrated Diwali with tribals in Satpura hills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वतः  जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

Harshwardhan Sapkal News: दिवाळीचे तीन दिवस हर्षवर्धन सपकाळ यांनी सातपुडा पर्वतरांगांतील भिंगारा, चालीस टपरी, गोमाल या गावांतील गावकऱ्यांसोबत साजरे केले. दरवर्षी या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे त्यांचे हे मागील २६ वर्षांपासूनचे व्रत आहे. ...

स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला! - Marathi News | Heroism became expensive burst 6 crackers in mouth for the reel the 7th twine bomb exploded and the entire jaw of the 18-year-old youth was blown off | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!

...हा सुतळी बॉम्ब फुटताच त्याच्या तोंडाच्या जबड्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...