लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
एमएमआरडीए क्षेत्रात उल्हासनगर सर्वाधिक प्रदूषित शहर, हवेची गुणवता ३०१, फटाक्यांची आतिषबाजी, गुन्हा दाखल नाही - Marathi News | Ulhasnagar most polluted city in MMRDA area, air quality 301, crackers, no case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमएमआरडीए क्षेत्रात उल्हासनगर सर्वाधिक प्रदूषित शहर, हवेची गुणवता ३०१, फटाक्यांची आतिषबाजी, गुन्हा दाखल नाही

शहरात मध्यरात्रीपर्यंत कानठळ्या बसणाऱ्या आवाजाच्या फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना, सोमवारी सकाळी पर्यंत शहरातील एकाही पोलीस ठाण्यात नियमबाह्य फटाके फोडणार्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे महापालिका अधिकारी व पोलीस प्रशासनावर टिका होत आहे.  ...

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात! शेतमालाला किती मिळतोय भाव? - Marathi News | maharashtra farmer diwali festival market yard rate price onion soybean cotton and farm producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात! शेतमालाला किती मिळतोय भाव?

दिवाळीत तरी चांगला दर मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी खरिपाचा माल साठवून ठेवला होता. पण दर स्थिर असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.  ...

मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरुद्ध गुन्हा; पोलिसांकडून ७३४ जणांवर कारवाई - Marathi News | Case against 806 people who burst firecrackers in Mumbai; from the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरुद्ध गुन्हा; पोलिसांकडून ७३४ जणांवर कारवाई

मुंबईत दिवाळीच्या निमित्ताने फटाके फोडताना अनेक ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा - Marathi News | Shiv Sainiks celebrated black Diwali for farmers' problems; Protest against government in front of Tehsil Office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी; ‘शासन आपल्या दारी अन् सोयाबीन पडून घरी’ची घोषणा

तहसील कार्यालयासमोर आंदोलन : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ऐन दिवाळीच्या दिवशी सरकारचा नोंदवला निषेध ...

फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर - Marathi News | Air of Nashik became bad Air pollution level reached 256 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फटाक्यांचा उडाला ‘बार’;नाशिकची हवा झाली बेजार;वायू प्रदूषणाची पातळी पोहोचली २५६ वर

नाशिकच्या हवेच्या गुणवत्तेवर मोठा दुष्परिणाम. ...

दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच... - Marathi News | 6 things to remember while buying gold this Diwali, things to know while buying gold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच...

6 Things to remember while buying gold this Diwali : सोन्या - चांदीची महागडी खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी न विसरता करा ६ गोष्टी... ...

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग - Marathi News | Fire incidents at 18 places in Pimpri-Chinchwad due to firecrackers Fire to 11 houses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला ...

फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय? - Marathi News | Tempo of firecrackers caught refrain from filing a case firecracker shopkeepers protected in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्याचा ट्रेम्पो पकडला, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ;फटाके दुकानदारांना अभय?

उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्याचा पराक्रम. ...