Diwali Festival 2024 FOLLOW Diwali, Latest Marathi News पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Diwali Bhaubij Gift options for sisters ...
दिवाळीचे दिवे केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये उजळले जाऊ लागले आहेत. हा केवळ सण नव्हे, भारताच्या सामर्थ्याची खूण होय! ...
इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेमध्ये मोबाइल व टॅब्लेट प्रमाणेच स्मार्ट टीव्ही घेण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. ...
Diwali 2023: 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' असं गोडं नातं असतं भाऊ बहिणीचं; त्याच नात्याचा हा उत्सव! ...
Bhai Dooj 2023: भावा बहिणीचे नाते घट्ट करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज आहे, पण भेटीगाठी पलीकडे असलेले या सणाचे महत्त्वही जाणून घेऊ. ...
Bhai Dooj 2023:भाऊबीजेला बहीण भावाकडून ओवाळणी घेते, या प्रथेनुसार भाऊबीजेला आलेल्या यमराजाकडे यमुनेने मोठे वरदान मागून घेतले... ...
दिवाळी निमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनातर्फे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते ...
गाव-शहरात जाऊन सणोत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा ओढा वाढला आहे. ...