Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Ladki Bahin Yojana e-KYC update: लाडक्या बहिणीच्या ई केवायसीसाठी वेबसाईटवर खूप ट्रॅफिक असल्याचे मेसेज दाखविले जात होते. यामुळे अनेकींना दिवस-दिवस प्रयत्न करूनही ई केवायसी काही करता आलेली नाही. ...
Thackeray Family Bhaubeej: राज आणि उद्धव ठाके यांच्यात निर्माण झालेले मतभेद आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेला दुरावा आता मिटला असून, गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही बंधूंमध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज भाऊबीजेसाठीही संपूर्ण ठाकरे ...