लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी - Marathi News | This Diwali has come to my house; A hut bathed in the light of lamps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आली माझ्या घरी ही दिवाळी; दिव्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाली झोपडी

दानशूर व्यक्तींनी दिलेल्या पणती, दिव्याने झोपडी उजाळून निघाली, पहिल्यांदा झोपडीसमोर आकाशकंदील लागला व मुलाबाळांनी फराळाचा पोटभर आस्वाद घेतला. ...

आठवड्यापासून छत्रपती संभाजीनगरची हवा दूषितच; श्वसनाचे आजार असणाऱ्यांसाठी धोकादायक - Marathi News | The air of Chhatrapati Sambhajinagar has been polluted since a week; Dangerous for those with respiratory diseases | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठवड्यापासून छत्रपती संभाजीनगरची हवा दूषितच; श्वसनाचे आजार असणाऱ्यांसाठी धोकादायक

श्वसनाशी निगडित आजार असणाऱ्यांवर मास्क लावण्याची वेळ आली आहे. ...

दिवाळी धुमधडाक्यात झाली, कोल्हापुरात उच्चांकी ध्वनीपातळी गाठली; शिवाजी विद्यापीठाचा अहवाल - Marathi News | Increase in noise level in Kolhapur city during Diwali | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी धुमधडाक्यात झाली, कोल्हापुरात उच्चांकी ध्वनीपातळी गाठली; शिवाजी विद्यापीठाचा अहवाल

आवाजाचे निकष कोणत्या क्षेत्रात किती डेसीबल..जाणून घ्या ...

दिवाळीचा उरलेला फराळ वापरून करा ३ खमंग- खरपूस पदार्थ! लगेचच फस्त होईल सगळा फराळ - Marathi News | What to do with leftover diwali faral? Best reuse of lefover chivda, shev and laddoo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीचा उरलेला फराळ वापरून करा ३ खमंग- खरपूस पदार्थ! लगेचच फस्त होईल सगळा फराळ

Cooking Tips For Leftover Diwali Faral: दिवाळीच्या उरलेल्या फराळाचं काय करावं असा प्रश्न पडला असेल तर हा घ्या एक मस्त खमंग उपाय.... ...

स्वारगेट, लक्ष्मी रोडवर सर्वाधिक आवाज; लक्ष्मीपूजनाला आवाजाची पातळी अडीचशे डेसीबलच्या वर - Marathi News | Swargate, maximum noise on Lakshmi Road Lakshmi Puja has a noise level above 250 decibels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट, लक्ष्मी रोडवर सर्वाधिक आवाज; लक्ष्मीपूजनाला आवाजाची पातळी अडीचशे डेसीबलच्या वर

फटाक्याच्या आवाजाची पातळी आणि प्रदूषित हवा आरोग्यासाठी अत्यंत घातक असून मानवासहित त्याचा पशू, पक्ष्यांनाही धोका ...

लासलगांव मार्केटच्या मानोरी खुर्द केंद्रावर भुसार व तेलबियांच्या लिलावाला सुरूवात - Marathi News | Glossary and oilseeds auction starts at Manori Khurd Center of Lasalgaon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगांव मार्केटच्या मानोरी खुर्द केंद्रावर भुसार व तेलबियांच्या लिलावाला सुरूवात

भरवस / मानोरी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी दि. १ सप्टेंबर २०२३ रोजीचे पत्रान्वये मानोरी खुर्द (फाटा) येथे भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव सुरू करावे अशी बाजार समितीकडे मागणी केली होती.  ...

एसटी महामंडळाचा १० वर्षांतला आर्थिक उच्चांक; तब्बल दीड कोटींची कमाई - Marathi News | ST Corporation's financial high in 10 years Earnings of around one and a half crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी महामंडळाचा १० वर्षांतला आर्थिक उच्चांक; तब्बल दीड कोटींची कमाई

यंदा दिवाळीत पुणे विभागातून एसटी प्रवासाला प्राधान्य दिल्याने भाऊबीजेला तब्बल १ कोटी ५१ हजारांचा महसूल मिळाला ...

एसटीची १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई; भाऊबीजेला ३१ कोटींचे विक्रमी उत्पन्न - Marathi News | ST earns 328 crores in 15 days; Bhaubijela has a record income of 31 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीची १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई; भाऊबीजेला ३१ कोटींचे विक्रमी उत्पन्न

भाडेवाढ होऊनही अधिकाधिक प्रवासी एसटीला भरभरून प्रतिसाद देत आहेत. ...