Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
anarsa recipe: crispy anarsa tips: traditional anarsa making: Diwali faral recipes: अनारसे बनवताना तांदूळ कोणता घ्यावा, बिघडल्यास काय करायला हवं. असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही रेसिपी नक्की पाहा. ...
Diwali jhumka designs: latest jhumka trends: traditional earrings for Diwali: आपल्याला फार नटायचं नसेल पण सगळ्यांमध्ये आकर्षित दिसायचं असेल तर आपण या दिवाळीत झुमक्याचे काही डिझाइन्स ट्राय करु शकतो. ...
कंपनीच्या सीईओने सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये त्यांना दिवाळीसाठी नऊ दिवसांची सुटी मिळणार असल्याची माहिती दिली. या बातमीने कर्मचारी खूपच आनंदी झाले. ...