Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
8 best air purifier plants at home for diwali pollution : Diwali pollution control plants : air purifier plants for Diwali :best plants to reduce air pollution at home : दिवाळीत प्रदूषणाचे प्रमाण कमी करणारी ही रोपं नक्की कोणती ते पाहा... ...
Diwali 2025 Laxmi Puja Preparation Vastu Tips In Marathi: दिवाळी लक्ष्मी आगमनाची तयारी करताना काही गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...
Mangal Pushya Yoga 2025: आज १४ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्रावर सुरु केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचा दुप्पट लाभ होतो, म्हणून समर्थ कृपेसाठी 'ही' उपासना आजच सुरु करा. ...
Diwali 2025 Hans Kendra Trikon Rajyog: दिवाळीत अद्भूत शुभ राजयोग जुळून येत आहेत. यामुळे अनेक राशींचे कल्याण होऊ शकते. अनेक अनपेक्षित लाभ मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. तुमची रास आहे का यात? ...
Maharashtra Rain वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसाचे सर्वाधिक प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते. अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाचा अंदाज राहील. ...