Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
How To Clean Fan easily : शक्य असल्यास पंखा पुसताना जमिनीवर एक जुने वर्तमानपत्र किंवा चादर पसरवा, ज्यामुळे चुकून खाली पडलेली धूळ गोळा करणे सोपे होईल. ...
Rama Ekadashi and Vasubaras Diwali 2025: रमा एकादशी आणि वसुबारस हा शुभ योग आणि त्याचे व्रताचरण अनेक प्रकारचे लाभ मिळवून देणारे आहे, उपासना सोपी आणि फलदायी आहे. ...
Weather Update: काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
Diwali snacks recipe: Crispy mathri at home: Healthy mathri recipe: अगदी कमी वेळात आणि साहित्यात मार्केटसारखी कुरकुरीत मठरी घरी कशी बनवायची पाहूया. ...
Happy Diwali Shubh Deepawali Wishes Stickers: जर तुम्हाला नवीन स्टिकर्स वापरून तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर ते कसे बनवायचे हे जाणून घ्या... ...