लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह - Marathi News |  There was a siege!, The enthusiasm of Diwali everywhere | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सप्तरंगात न्हाऊन आली!, सर्वत्र दिवाळीचा उत्साह

संध्याकाळी मुहूर्तावेळी धमूधडाक्यात साजरे झालेले लक्ष्मीपूजन आणि दिवसभर सहकुटुंब सुरू असलेली खरेदी यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीचा उत्साह, चैतन्य जाणवत होते. ...

दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सवाची पर्वणी, स्वातंत्र्य पूर्व काळातील परंपरा - Marathi News |  The festival of dawn celebrations on the occasion of Diwali, tradition of pre-independence era | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सवाची पर्वणी, स्वातंत्र्य पूर्व काळातील परंपरा

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळी सणानिमित्त घोर हा नृत्य प्रकार केले जातात. या वेळी विविध जातीचे, वयोगटातील पुरु ष शृंगार करून नाच करतात. ...

ओवाळते भाऊराया रे! - Marathi News | Wow bhabaraya ray! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ओवाळते भाऊराया रे!

शनिवार, दि. २१ आॅक्टोबर, कार्तिक शुक्ल द्वितीया, यम द्वितीया- भाऊबीज! ‘ओवाळते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया’ या दिवशी मृत्युदेव यम त्याची बहीण यमी हिच्या घरी गेला आणि त्याने आपल्या बहिणीला भाऊबीज म्हणून मौल्यवान वस्त्रालंकार दिले आणि तिच्या ...

राज्यातील सराफा बाजारात लक्ष्मी झाली प्रसन्न - Marathi News | Lakshmi is pleased with the gold market in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सराफा बाजारात लक्ष्मी झाली प्रसन्न

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यातील सराफी बाजार गर्दीने फुलले. सोन्या-चांदीची जोरदार खरेदी झाली. सोन्याच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. ...

डाएट फराळाला मुंबईकरांची पसंती!, फिटनेस राखण्यासाठी पर्याय, किंमत अधिक असूनही मागणी वाढली - Marathi News |  Much of the likes of Diet Phraalu, the choice to maintain fitness, the price has increased, despite the demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डाएट फराळाला मुंबईकरांची पसंती!, फिटनेस राखण्यासाठी पर्याय, किंमत अधिक असूनही मागणी वाढली

गेल्या काही वर्षांपासून डाएट आणि आॅइल फ्री फराळाची मागणी प्रचंड वाढली आहे. फिटनेस राखण्यासाठी पारंपरिक फराळाकडे पाठ फिरवत, अनेक जण डाएट फराळाला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याचे चित्र आहे. ...

अनाथ, वंचितांच्या दारी आनंदमय दिवाळी, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन - Marathi News |  Organized by Ananya, Diwali, Shaniwar Peth, Mehunpura Public Ganeshotsav Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनाथ, वंचितांच्या दारी आनंदमय दिवाळी, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन

वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे त्या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल... ...

लक्ष्मीपूजनाने उत्साह, आतषबाजीने आसमंत उजळला, घरोघरी उत्साहात पूजन - Marathi News |  Laxmipujan energized, pompous breezed with fireworks, pooja in house-to-house entertainment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लक्ष्मीपूजनाने उत्साह, आतषबाजीने आसमंत उजळला, घरोघरी उत्साहात पूजन

लक्ष्मीच्या सोनपावलांचे चैतन्यमयी वातावरणात पूजन करून लक्ष्मीपूजनाचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. प्रकाशाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्स्फूर्त वातावरणात स्वागत झाले. ...

शिरूर स्मशानभूमीचा परिसर दिव्यांनी उजळला, युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांचा सहभाग - Marathi News |  Shirur cremated the area, the Youth Spandan and the Youth Spirits team participated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर स्मशानभूमीचा परिसर दिव्यांनी उजळला, युवा स्पंदन व युवा वाद्य पथकाच्या युवकांचा सहभाग

दीपावलीत आंगण, मंदिरे, घरे दीपोत्सवाने उजळून निघतात. मात्र अंतिम संस्काराच्या प्रसंगाव्यतिरिक्त क्वचितच ज्या ठिकाणी कोणी फिरकत नसावे असा स्मशानभूमीचा (अमरधाम) परिसर दिव्यांनी उजळून टाकला. ...