लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने चार हजार हेक्टरवरील पीक पाण्यात - Marathi News | In Raigad district, the crop of 4000 hectares is in water due to the return of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने चार हजार हेक्टरवरील पीक पाण्यात

रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका बसला असून, ३ हजार ७८४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ९५५ महसुली गावे बाधित आहेत. अद्याप काही भागांत सरी कोसळत असल्याने नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

Vasu Baras 2024 : नाशिकमधील गोशाळांमध्ये दोन हजारांहून अधिक गायींचे संगोपन, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Vasu Baras 2024 Special two thousand cows care in Goshalas in Nashik, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vasu Baras 2024 : नाशिकमधील गोशाळांमध्ये दोन हजारांहून अधिक गायींचे संगोपन, वाचा सविस्तर 

Vasu Baras 2024 : नाशिकमध्ये जवळपास सात गोशाळा असून यात गायींचे संवर्धन, संगोपन केले जाते. ...

Diwali 2024: अकाली मृत्यू निवारणासाठी धनत्रयोदशीला 'असे' करा 'यमदीपदान'? विधी आणि मुहूर्त!  - Marathi News | Diwali 2024: How to do 'Yamdeepdan' on Dhantrayodashi to prevent premature death? Ritual and Muhurta!  | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2024: अकाली मृत्यू निवारणासाठी धनत्रयोदशीला 'असे' करा 'यमदीपदान'? विधी आणि मुहूर्त! 

Dhan Teras 2024: ऐन दिवाळीत यमराजाची आठवण ठेवून त्याला दीपदान केले जाते, पण ते का, कशासाठी आणि कसे करायचे ते जाणून घ्या! ...

काही शे रुपयांचे कंदील अन् कोट्यवधींची उलाढाल - Marathi News | A lantern worth a few hundred rupees and a turnover of crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही शे रुपयांचे कंदील अन् कोट्यवधींची उलाढाल

माहीमच्या कंदील गल्लीत फेरफटका मारल्यानंतर या उलाढालीचा अंदाज येतो. ...

भारतात फटाके नेमके आले कुठून? - Marathi News | Where exactly did fire crackers come from in India? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतात फटाके नेमके आले कुठून?

संशोधनानुसार फटाके हे चीनचं इन्वेन्शन. म्हणजे गन पावडर किंवा आतषबाजीच्या दारूचा शोधही त्याच देशाचा. ...

आदिवासींसाठी दिवाळी म्हणजे चवळी खाण्याचा सण  - Marathi News | For tribals, Diwali is the festival of cow eating  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींसाठी दिवाळी म्हणजे चवळी खाण्याचा सण 

आपापल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे दशमी किंवा एकादशीला आदिवासी भगत म्हणजे पारंपरिक पुजारी आपापल्या कुळाचे दुरुंग पुजण्यासाठी दुरुंगावर म्हणजे डोंगरावर जातात. ...

... म्हणून दीपोत्सवाच्या काळात ते मुंबईपासून जातात दूर - Marathi News | ... So they go away from Mumbai during Deepotsava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून दीपोत्सवाच्या काळात ते मुंबईपासून जातात दूर

गेल्या काही वर्षांत मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा त्रास जाणवत आहे. ...

माझी दिवाळी : एका दिवाळीत तर माझ्या हातातच फुटला होता सुतळी बॅाम्ब - Marathi News | My Diwali: In one Diwali, a twine bomb burst in my hand - Makarand Anaspure  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी दिवाळी : एका दिवाळीत तर माझ्या हातातच फुटला होता सुतळी बॅाम्ब

मुंबईत तीन दशकांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. एलईडी लाईट्समुळे शहरातील दिवाळी चकचकीत झाली आहे. ...