पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
फटाक्यांमध्ये तांबे व कॅडमियमसारखी विषारी संयुगे असतात. जी हवेत धूळ स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाचे व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ होते. यावरून या सणानंतर सुमारे 30 ते 40 टक्के लोकांना श्वसनाचा विकार होत असल्याचे मीरा रोड ...
कापड गोदामाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना बुधवार पेठेतील चोळखण आळीमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...
या दिवशी मृत्युदेव यम त्याची बहीण यमी हिच्या घरी गेला, आणि त्याने आपल्या बहिणीला भाऊबीज म्हणून मौल्यवान वस्त्रालंकार दिले आणि तिच्या घरी आनंदाने भोजन केले अशी पुराणात कथा आहे ...
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुरूवारी थेट अहेरी गाठून प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलीस बल क्र. ९ च्या अधिकारी आणि जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...
शिक्षणापासून दूर असलेल्या वंचितांच्या लेकरांचे जीवन म्हणजे एक प्रश्नचिन्ह. कसे जगावे, हा प्रश्न त्यांना आयुष्यभर सुटत नाही. पण त्यांच्या प्रश्नांकित जीवनाला आकार देण्यासाठी जन्माला आली ‘प्रश्नचिन्ह’ नावाचीच आश्रमशाळा. ...
दिल्लीवासीयांनी रात्रभर लाखो फटाके फोडत या शहरातील वातावरण प्रदूषित केले असून हवेचा दर्जा अतिशय गंभीर बनला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणली असतानाही धडाक्यात फटाके फोडण्यात आल्यामुळे हवा विषाक्त बनली आहे. ...