पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
स्वयंपाक करणं कला आहे. पण एखाद्यावेळी पदार्थ चुकतो आणि सारं काही बिघडतं. अशावेळी निराश न होता बिघडलेल्या पदार्थातून तुम्ही दुसरा पदार्थ बनवला तर तुम्हालाही 'मास्टर शेफ' म्हणून ओळखलं जाईल. ...
बालभारतीकडून प्रकाशित होणाºया व गेली ४७ वर्षे मुला-मुलींच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया किशोर मासिकाच्या १९७१ पासूनच्या अनेक दुर्मीळ अंकांचा खजिना बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. ...
शासकिय जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मालवाहतूक व प्रवासी वाहतुक वाहनांचे पासिंग उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले. त्यामुळे बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात वाहने पांसिग करण्यासाठी थांबून ...
उसाची धाटं, झेंडूच्या फुलांच्या माळा, हिरव्या बांगड्या, मणी-मंगळसुत्रांनी सजलेले तुळशी वृंदावन, मंगलाष्टक, आरती, प्रसाद वाटप आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तुळशी विवाह धुमधडाक्यात संपन्न झाला. या विधीने खऱ्या अर्थाने दिवाळी या दिपोत्सवाची सांगता झाली. ...
मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले. ...