Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Firecrackers : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन दिवाळी साजरी करताना करावे, दिवाळी घरगुती स्वरूपात साजरी करावी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ...
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. प्रत्येक जण दिवाळीला आपल्या ऐपतीपेक्षा थोडे जास्तच खरेदी करतो. गत दीड वर्षांपासून कोरोना संकटामुळे सर्वत्र निराशा दिसत होती. मात्र आता ही निराशा झटकून सर्वच जण दिवाळीच्या खरेदीच्या कामाला लागले असल्याचे चित्र आहे. भंडारा शहर ...
दिवाळीचा फराळ खाताना, कोणाकडे जेवायला जाताना आणि जागरण करताना अजिबात चिंता करु नका. वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणाचा पुरेपूर आनंद घ्या आणि इतरांनाही द्या... ...
Diwali 2021 : दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाढ अंधकारातून ज्ञान व प्रकाशाकडे प्रयाण! सुंदर ज्ञानदीप जर हृदयात प्रकाशित केला, तर आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव बनेल. ...
पणत्या रंगवणं, त्यांना सजवणं अशी खूप खूप कामे आपल्याला दिवाळीच्या दिवसात स्वत:ची स्वत:लाच करावी वाटतात. तुमचंही असंच झालं असेल आणि यंदा पणती घरीच रंगवायची असं ठरवलं असेल, तर मग या घ्या काही सोप्या टिप्स.... ...