पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
ऐन दिवाळीत बँकांना सलग चार दिवस सुट्टी असताना शहरातील विविध खासगी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये रोकड टंचाई निर्माण झाल्याने एटीएममध्ये खडखडाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
शिरुर कासार तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन प्रकल्पाने आईच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या लक्ष्मीसह तिच्या दोन बहिणींना दत्तक घेत दिवाळी सार्थक केली. ...
भारतीय संस्कृतीचा सर्वांत मोठा सण असलेल्या प्रक ाशोत्सवाच्या आणि आनंदोत्सवाच्या दीपावली पर्वात लक्ष्मीपूजेला अनन्य साधारण महत्व असून रविवारी (दि.२७) लक्ष्मीपूजेचा मुहूर्तसाधत शहरातील अनेक व्यावसायिकांनी नवीन व्यावसायिकांची सुरुवात केली. ...