Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Firecrackers : विविध आकाराचे फटाके बाजारात उपलब्ध झाले आहेत. एरवीही वर्षभर या ना त्या कारणाने फटाके चर्चेत असतातच. मात्र, दिवाळीत त्यांना खास मागणी असते. ...
Laxmi Pujan 2021 : लक्ष्मीपूजेच्या दिवशी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ६ वाजून ०२ मीनिटांपासून सुरू होऊन सायंकाळी ८ वाजून ३४ मीनिटांपर्यंत आहे. कशी करायची पूजा? जाणून घ्या. ...
देशातील सर्वात मोठी सुकामेव्याची बाजारपेठ मुंबई बाजार समितीमध्ये आहे. दिवाळीमध्ये दोन आठवडे बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सुकामेव्याची प्रचंड उलाढाल होत असते. ...
दिवाळीनिमित्त राजभवन परिसरात आज एका रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांनी स्पर्धकांच्या कलाकृती पाहिल्या व विजेत्या स्पर्धकांना कौतुकाची थाप दिली. ...
दिवाळी शुभेच्छापत्रांच्या दर्शनी पृष्ठभागावर महाराष्ट्राची ओळख असलेली वारली पेंटिंग आदिवासी विद्यार्थ्यांनी काढली. त्यावर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश देत ही शुभेच्छापत्रे पोस्टाद्वारे साता समुद्रापार २८ देशांच्या दूतावासांकडे रवाना झाली आह ...
विदर्भातील पाच हजार गावे ढाल पूजन उत्सवासाठी सज्ज झाली आहे. या उत्सवाला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये उत्सव सतत तीन दिवस चालतो. ...