लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Diwali 2025: आकाशदिव्यांनी उजळला बाजार, मिळाला रोजगार  - Marathi News | diwali akash kandil lit up the market providing employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Diwali 2025: आकाशदिव्यांनी उजळला बाजार, मिळाला रोजगार 

या व्यवसायाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे.  ...

मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स - Marathi News | This is what an owner should be like distributed 51 luxury cars to employees on Diwali 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स

Company Owner Diwali Gift: चंदीगडचे समाजसेवक आणि उद्योजक एम.के. भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ५१ लक्झरी कार्स गिफ्ट केल्यात. ...

दिवाळी गोड! केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दुसरा हप्ता आला; अजून एक हप्ता लवकरच येणार - Marathi News | The second installment of assistance for flood victims has arrived from the central government; another installment will be coming soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळी गोड! केंद्र सरकारकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दुसरा हप्ता आला; अजून एक हप्ता लवकरच येणार

महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपये व कर्नाटकसाठी ३८४.४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामुळे या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना तत्काळ मदत मिळेल. ...

दिवाळीनिमित्त खास खाऊ! गव्हाच्या पिठाची कुरकुरीत-खमंग मेथी मठरी, महिनाभर टिकेल - Marathi News | healthy methi mathri recipe for Diwali wheat flour methi mathri recipe without maida how to make crispy and long-lasting methi mathri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीनिमित्त खास खाऊ! गव्हाच्या पिठाची कुरकुरीत-खमंग मेथी मठरी, महिनाभर टिकेल

Methi Mathri recipe: Wheat flour Methi Mathri: Diwali snacks recipes: मुलांसाठी आणि पाहुण्यांसाठी हा खास पदार्थ कसा बनवायचा पाहूया. ...

फुलांच्या माळा आणि प्रत्येक कोपऱ्यात दिवे! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने दिवाळीत असं सजवलं घर, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actress sai lokur diwali celebration home tour video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुलांच्या माळा आणि प्रत्येक कोपऱ्यात दिवे! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने दिवाळीत असं सजवलं घर, पाहा व्हिडीओ

दिवाळीनिमित्त घर छान पद्धतीने सजवलं जातं. आणि दिव्यांची आरासही केली जाते. बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीनेही दिवाळीत घरात छान रोषणाई केली आहे. याचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.  ...

Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर... - Marathi News | delhi-air-pollution-diwali-aqi-417-grap-2-implementation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...

Delhi AQI: दिवाळी संपताच दिल्ली-एनसीआरची हवा 'अतिविषारी' झाली आहे. आनंद विहारमध्ये AQI ४१७ वर पोहोचला, ज्यामुळे CAQM ने त्वरित १२-सूत्रीय कृती योजनेसह GRAP-2 लागू केला. ...

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला काली चौदस किंवा भूत चौदस असे का म्हणतात माहितीय? - Marathi News | Narak Chaturdashi 2025: Do you know why Narak Chaturdashi is called Kali Chaudas or Bhoot Chaudas? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला काली चौदस किंवा भूत चौदस असे का म्हणतात माहितीय?

Narak Chaturdashi 2025: आज २० ऑक्टोबर रोजी नरक चतुदर्शी आहे, आजचा दिवस वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो, त्यामागच्या कथा आणि महत्त्व जाणून घ्या. ...

श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या - Marathi News | Ayodhya Deepotsav 2025: World record for Deepotsav in Shri Ram Nagar; Ayodhya lit up with more than 28 lakh lamps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या

Ayodhya Deepotsav 2025: प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्येत आज भव्य-दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...