लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश  - Marathi News | By Diwali, the complexion will be bright, the skin will be beautiful... Just do this remedy for 7 days, you will look fresh in DiwaliHome made cream for glowing, radiant and flawless skin, How to get fresh skin for Diwali? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश 

Skin Care Tips: शॉपिंग, घराची आवराआवरी या नादात स्वत:कडे लक्ष द्यायला विसरू नका. दिवाळीपर्यंत त्वचेची काळजी घ्यायची, तर हा एक मस्त उपाय करून बघा.  ...

Diwali 2022: निदान दिवाळीच्या दिवसात घरात भांडणं टाळा, संपत्तीच्या ऱ्हासावर बसेल आळा! - Marathi News | Diwali 2022: At least avoid quarrels at home during Diwali, prevent loss of wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: निदान दिवाळीच्या दिवसात घरात भांडणं टाळा, संपत्तीच्या ऱ्हासावर बसेल आळा!

Diwali 2022: जिथे कलह, वाद-विवाद होतात, तिथे लक्ष्मी थांबत नाही; हेच सांगणारी बोधकथा! ...

‌Diwali Shopping special : बॉयलर घ्यावा की गॅस गिझर? खरेदी करताना लक्षात घ्या ३ गोष्टी... - Marathi News | Diwali Shopping special Tips for Boiler Or Gas Geyser : Boiler or gas geyser? 3 things to keep in mind while buying... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‌Diwali Shopping special : बॉयलर घ्यावा की गॅस गिझर? खरेदी करताना लक्षात घ्या ३ गोष्टी...

Diwali Shopping Tips for Boiler Or Gas Geyser : पाहूया बॉयलर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. ...

PCMC : दिवाळीची भेट स्वीकाराल तर कारवाई; महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा - Marathi News | action if Diwali gift accepted; Municipal commissioner's warning to employees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC : दिवाळीची भेट स्वीकाराल तर कारवाई; महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा

शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.. ...

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान - Marathi News | 18 thousand bonus to Thane municipal employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार सानुग्रह अनुदान

म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवारी वर्षा निवासाथनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. ...

Dhanteras Dhamaka Offer : Airtel पेमेंट बँक फक्त 1 रुपयांत देतेय सोनं, ग्राहकांची होणार चांदी! - Marathi News | Dhanteras Dhamaka Offer Airtel payment bank is offering digital gold at rs 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel पेमेंट बँक फक्त 1 रुपयांत देतेय सोनं, ग्राहकांची होणार चांदी!

ग्राहक 24 कॅरेट हॉलमार्कचे सोने 1 रुपयांपेक्षाही कमी दरात खरेदी अथवा विक्री करू शकतात. काही विक्रेते तर होम डिलिव्हरीचाही पर्याय देतात. ...

उल्हासनगरात घातक फटाके विक्रीला बंदी; महापालिका आयुक्तांचे फटाके व्यापाऱ्यांना पत्र - Marathi News | municipal corporation has banned the sale of dangerous firecrackers in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात घातक फटाके विक्रीला बंदी; महापालिका आयुक्तांचे फटाके व्यापाऱ्यांना पत्र

उल्हासनगरात घातक फटाके विक्री करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे.  ...

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार, शेखर चन्ने यांची माहिती - Marathi News | Shekhar Channe informed that 1500 extra trains of GST will be released for Diwali  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार, शेखर चन्ने यांची माहिती

दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा गाड्या सोडणार असल्याची माहिती शेखर चन्ने यांनी दिली.  ...