लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळी तोंडावर असतांना अवघ्या ५८ स्टॉल धारकांनाच परवानगी, ७४७ अर्ज प्राप्त - Marathi News | In view of Diwali, Thane Municipal Corporation has given permission to only 58 stall holders out of 747 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळी तोंडावर असतांना अवघ्या ५८ स्टॉल धारकांनाच परवानगी, ७४७ अर्ज प्राप्त

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने 747 पैकी केवळ 58 स्टॉल धारकांना परवानगी दिली आहे.  ...

Diwali 2022: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भग्न मूर्ती, जीर्ण प्रतिमा तसेच देवीदेवतांसंबंधित गोष्टींची संकलन मोहीम पुण्यात संपन्न! - Marathi News | Diwali 2022: On the occasion of Diwali, the collection campaign of broken idols, dilapidated images and things related to gods and goddesses has been completed in Pune! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali 2022: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भग्न मूर्ती, जीर्ण प्रतिमा तसेच देवीदेवतांसंबंधित गोष्टींची संकलन मोहीम पुण्यात संपन्न!

Diwali 2022: देवीदेवतांशी संबंधित जुन्या वस्तू टाकताना नेहमीच अडचण येते, ती दूर करण्यासाठीच संपुर्णम संस्थेच्या सहयोगाने रविवारी पुण्यात त्या वस्तूंचे संकलन करण्यात आले.  ...

Share Market Diwali Muhurat Trading 2022: लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा - Marathi News | share stock market muhurat trading 2022 know about date and timing and investment list of stock to buy on diwali trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्ष्मी देवी शुभ करणार! दिवाळी मुहूर्तावर ‘या’ शेअर्समध्ये पैसे गुंतवा, भन्नाट रिटर्न्स मिळवा

Share Market Diwali Muhurat Trading 2022: शेअर मार्केटमध्ये दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. या दिवशी गुंतवणूक करणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही कोणते शेअर्स खरेदी करणार? पाहा, डिटेल्स... ...

Diwali 2022: धनवृद्धीच्या दृष्टीने 'या' तीन देवतांची पूजा करणे लाभदायक ठरते; सविस्तर वाचा! - Marathi News | Diwali 2022: Worshiping 'these' three deities is beneficial in terms of wealth; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: धनवृद्धीच्या दृष्टीने 'या' तीन देवतांची पूजा करणे लाभदायक ठरते; सविस्तर वाचा!

Dhanteras 2022: धन, वैभव देणारी देवता म्हणून काही जण फक्त लक्ष्मी मातेचीच पूजा करतात, मात्र आणखीही दोन देवतांना त्यादिवशी पूजेचा मान दिला जातो. त्यांच्याबद्द जाणून घेऊ.  ...

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीआधीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार - Marathi News | Happy Diwali of government employees, full salary of the current month will be received before Diwali, Devendra Fadanvis order issue for employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीआधीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सरकारी नोकरदारांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे ...

पुणेकरांची पहाट बहरणार लोकमतच्या ‘स्वरचैतन्या’ने! - Marathi News | lokmat pune organise swarchaitnya program in balevadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची पहाट बहरणार लोकमतच्या ‘स्वरचैतन्या’ने!

‘दिवाळी पहाट’ सप्तसुरांच्या मंगलमयी आविष्कारांमध्ये साजरा करण्याची अनोखी पर्वणी रसिकांना मिळणार ...

वरुणराजाने विश्रांती घेतली तरच बळीराजाची दिवाळी होणार गोड - Marathi News | farmers happy in diwali will be only stop the rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरुणराजाने विश्रांती घेतली तरच बळीराजाची दिवाळी होणार गोड

सततच्या पावसामुळे पुरेशा प्रमाणात आवक नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान ...

महागड्या क्रीम कशाला, खोबऱ्याचे २ सोपे उपाय करा, हिवाळ्यातही त्वचा होईल सुंदर- कोमल - Marathi News | Natural nourishment to your skin for upcoming winter, Use of coconut for soft, shiny skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागड्या क्रीम कशाला, खोबऱ्याचे २ सोपे उपाय करा, हिवाळ्यातही त्वचा होईल सुंदर- कोमल

Beauty Tips For Winter And Diwali: हिवाळा सुरू झाला की त्वचेतला कोरडेपणा जाणवू लागतो. असं होऊ नये म्हणून यंदाच्या हिवाळ्यासाठी या बघा २ स्पेशल ब्यूटी टिप्स. ...