पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Nagpur News Diwali सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी इतवारी, महाल, लक्ष्मीनगर, धरमपेठ येथील दुकाने गर्दीने फुलून गेली होती. दिवाळीच्या पाच दिवसात सुमारे ५०० कोटीची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. ...
दीपोत्सव पर्वातील दोन महत्त्वाचे सण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सोमवारी (दि. १६) होणार आहेत. तसेच शासन निर्णयानुसार मंदिरे खुली होणार असल्याने सोमवारी सर्वप्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागण्याची शक्यता आहे. ...
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, शासनाचे नियम पाळूनच, साजरी करू या शुभ दीपावली’ याप्रमाणे मुंजवाड (ता. बागलाण ) येथील जनता विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील फलकावर रेखाटनाच्या माध्यमातून आपल्या बोलक्या भावना चित्रातून व ...
येवला तालुक्यातील पुरणगाव येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधत गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. स्ट्रे कँटल ग्रुप व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाडवा पहाट कार्यक्रम साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्य ...
Gadchiroli News Diwali जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी रविवारी (दि.१५) राज्याचे ज्येष्ठ मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन त्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे ...