लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
How to make Crispy chakli : चकल्या जास्त कडक तर कधी नरम पडतात? कुरकुरीत, खमंग चकल्यासाठी 'या' घ्या टिप्स - Marathi News | Diwali Special How to make Crispy chakli : Perfect chakli recipe, tips you should avoid while making chakali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चकल्या जास्त कडक तर कधी नरम पडतात? कुरकुरीत, खमंग चकल्यासाठी या घ्या टिप्स

Diwali Special How to make Crispy chakli : जर तुम्ही साच्यामध्ये चकली बनवत असाल आणि ती गोल न बनता सारखी सारखी तुटत असेल तर याचा अर्थ चकलीच्या पिठात पाणी झालंय. ...

चला, कोमेजलेले चेहरे फुलवूया... - Marathi News | Lets, bring smile on deprived | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :चला, कोमेजलेले चेहरे फुलवूया...

Lets, bring smile on deprived : उपक्रमांच्या आयोजकांची माणुसकी व संवेदनशीलता कौतुकास्पद असून यंदा अशा उपक्रमात भर पडली तर आनंदाचे सार्वत्रिकीकरण होऊ शकेल. ...

करिश्मा कपूरची ६२ हजारांची कांचीपुरम साडी! साडीचा श्रीमंती थाट पाहून वाटेल आपल्याकडे हवीच एक.. - Marathi News | Karishma Kapoor's Kanchipuram sari worth Rs 62,000! Looking at the rich style of sari, you will think that you have one. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिश्मा कपूरची ६२ हजारांची कांचीपुरम साडी! साडीचा श्रीमंती थाट पाहून वाटेल आपल्याकडे हवीच एक..

करिश्मा कपूरचा फेस्टिव्ह लूक नुकताच तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. दिवाळीची खरेदी सुरु करण्यापुर्वी तिच्या या कांचीपुरम साडीवर एक नजर टाकायला अजिबात विसरू नका. तसेच कांचीपुरम, कांजीवरम साडी नेमकी असते तरी कशी, हे देखील जाणून घ्या.  ...

'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही - Marathi News | BJP government in assam state has banned the sale of firecrackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील भाजप सरकारने फटाक्यावर घातली बंदी, खरेदी-विक्री करता येणार नाही

Firecracker Ban: अवैध फटाके साठवणाऱ्यांना पकडण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असेल. ...

Diwali 2021: यंदा दिवाळी कधीपासून आहे? पाहा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी तिथी, मान्यता व परंपरा - Marathi News | diwali 2021 know about date of dhantrayodashi narak chaturdashi and lakshmi puja 2021 in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :यंदा दिवाळी कधीपासून आहे? पाहा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी तिथी, मान्यता व परंपरा

Diwali 2021 Dates: साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. ...

शेतकऱ्यांची दिवाळी झोकात; ट्रॅक्टर्ससह, शेती अवजारांना मोठी मागणी - Marathi News | Farmers' Diwali in full swing; Great demand for farm implements, including tractors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांची दिवाळी झोकात; ट्रॅक्टर्ससह, शेती अवजारांना मोठी मागणी

महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेली तीन वर्षे चांगला पाऊस झाला आहे. पूरक्षेत्रातील ऊस वगळता शेतकऱ्यांना ऊस पिकांचे पैसे चांगले आले आहेत. ...

दिवाळी निमित्त मनसे तर्फे 'दिवाळी पहाट' कार्यक्रम आणि विद्युत रोषणाई; केली अशी मागणी  - Marathi News | 'Diwali Pahat' program and electric lighting by MNS on the occasion of Diwali in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळी निमित्त मनसे तर्फे 'दिवाळी पहाट' कार्यक्रम आणि विद्युत रोषणाई; केली अशी मागणी 

येत्या २ तारखेपासून दिवाळी हा सण सुरु होत आहे. आपल्या डोंबिवलीचे वेगळेपण म्हणजे फडके रोडवरील दिवाळी पहाट हा कार्यक्रम. परंतु मागील २ वर्ष कोविड १९ या रोगराईमुळे हा सण साजरा होऊ शकला नाही. ...

दिवाळीचा फराळ महागला, महागाईत खिशाला बसणार कात्री - Marathi News | Diwali Faral is expensive, scissors will fit in the pocket of inflation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीचा फराळ महागला, महागाईत खिशाला बसणार कात्री

Nagpur News तेल, तूप, डाळी आणि स्वयंपाकघरातील अन्य कच्च्या पदार्थांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्केने वधारले आहेत. त्यामुळे, साहजिकच दिवाळीमध्ये घरोघरी तयार होणारा फराळही महागला आहे. ...