Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Gold: कोरोनामुळे दोन वर्षे आलेल्या सुस्तीनंतर यंदा दागदागिन्यांच्या बाजारात झटमगाट पाहायला मिळाला. कोरोनानंतर आलेल्या यावेळच्या धनत्रयोदशीला लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली ...
Bhai Dooj 2022 Gift Ideas : तुम्हाला तुमच्या बहिणीला काहीतरी उपयुक्त भेटवस्तू द्यायची असेल, तर तुम्ही कोणत्याही चांगल्या ऑनलाइन शॉपिंग अॅप्सचे शॉपिंग कार्ड खरेदी करून तिला देऊ शकता. ते त्यांच्या गरजेनुसार केव्हाही वस्तू खरेदी करू शकतात. ...